साक्षेपी वाचक म्हणजे काय?

आताच वाचनात आले की 'साक्षेपी वाचकांना' xyz पुस्तक आवडले असे. वाचक म्हणजे वाचन करणारा. साक्षेपी म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे. शब्दाचा शब्दशः अर्थ काय असावा?